नमस्कार मित्रांनो, मी जर असा प्रश्न केला कि इश्वर आहे काय? कुणी इश्वराला पाहिले काय? तर ९९% लोकांकडून उत्तर येईल नाही पाहिले तर १% असा लोकांचा वर्ग असेल जो म्हणेल की होय आम्ही अनुभवले आहे. सभोवतालची परिस्थिती पाहता कि जूने लोक जे म्हणायचे कि कलीयुग येणार आहे. तर हा काळ म्हणजेच कलीयुग समझावे काय. घरचा सर्वात वयस्क मंडळींपासून एैकत आलो कि आधी सतयूग होतं. त्यात देवी देवता तात्काळ दिसायचे. पशू, पक्षी, पाने, फुले, वृक्ष, वगैरे वगैरे मानवाशी बोलायचे. सगळीकडे आनंदच आनंद म्हणजे राम राज्य होते. आज परिस्थिती फारच उलट म्हणावी लागेल कारण कि पुर्वी प्राणी, पक्षी सोबत दगडं सुद्धा मानवासोबत