मनोगत 'संस्कार' नावाची पुस्तक वाचकांना देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक त्या जिवांसाठी लिहिली. जे घटक आजवर उपेक्षीत राहिले. त्यांनी कधीच कोणाला काहीही मागीतलं नाही. कधीच कुरकूर केली नाही आणि मागतील तरी कोणाला? ती त्यांचीच पिल्लं होती. मायबाप......मायबाप आपल्या लेकरांना उन्हातून सावलीत नेतात. लहानाचं मोठं करतात. त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, म्हणून राब राब राबतात ते कर्तव्य करतात आपलं. परंतू बदल्यात मुलं काय करतात. मुलं त्यांच्या म्हातारपणात त्यांना ज्यावेळेस आधाराची गरज असते. त्या वयात