परीणाम

  • 2.3k
  • 675

मनोगत परीणाम ही माझी साहित्यसंपदेतील बासष्टवी पुस्तक असून तिसावी कादंबरी आहे. मी कादंब-यांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं. त्याचं कारण मला कादंब-या लिहिणं आवडतं. या कादंबरीला मी परीणाम जरी नाव दिलं असलं. तरी ही कादंबरी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारीत आहे. कदाचित नवीन शैक्षणिक धोरण जर नसतं आलं तर या कादंबरीतील चुन्नी नावाचं पात्र शिकू शकलं नसतं. हे या कादंबरीचं विशेष रुप आहे. ते पात्र पुढं काय बनतं? यात कोणकोणती पात्र आहेत. त्यांनी काय काम केलं आहे. तसेच या कादंबरीला परीणामच नाव का? हे जाणून घेण्यासाठी माझी ही कादंबरी अवश्य वाचा. तसेच आपण जशी माझी इतर पुस्तकं वाचून मला दाद दिली. तशीच