एक होती अनिता

  • 5.9k
  • 2k

मनोगत एक होती अनिता हे पुस्तक वाचकासमोर ठेवतांना मला अत्यंत आनंद होत आहे. अनिता ही एक पुस्तक नाही तर ते माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण प्रसंगावर आधारित एक वास्तविकता दर्शविणारी कादंबरी आहे. या कादंबरीतील नायीका अनिता एक मोबाइल वर प्रेम करणारी तरुणी. तिचं मोबाइल वर एवढं प्रेम होतं की त्या मोबाइलच्या नादात आपला संसार उध्वस्त होत आहे याची तिला जाणीवच नव्हती. त्यातच या मोबाइलच्या नादात लागूनक ती फेसबुकवरील अनेक तरुणांच्या जाळ्यात फसतच जाते. शेवटी ते तिचा उपभोग घेण्यासाठी तिच्याशी विवाहाचं नाटक करतात. त्यातूनच एका तरुणाकडून तिला मुलगीही होते. तरीही ती. सुधारत नाही. शेवटी या मोबाइलच्या नादात तिचं काय होते. ते जाणून