आगीतून फुफाट्यात

  • 7.9k
  • 3.7k

अर्थ: एका संकटातून सुटका होत नाही तोवर दुसऱ्या संकटात सापडणे.शैलजा आज बऱ्याच दिवसांनी मोकळी हसत होती. शरद शी लग्न केल्यापासून तर घटस्फोट घेतल्यावरही काही महिने ती उदासच दिसायची. शरद आणि शैलजा चे लव्ह मॅरेज. एकाच मेडिकल कॉलेजमध्ये ते शिकले आणि एकाच हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करत असत. शैलजा स्त्रीरोगतज्ज्ञ होती तर शरद बालरोगतज्ज्ञ होता. एकमेकांना पूरक असे त्यांचे व्यवसाय असल्याने आणि एकंदरीत दोघांना आपले स्वभाव जुळतात असं वाटल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय केला आणि एका शुभ मुहूर्तावर ते दोघे विवाहबद्ध झाले.लग्न झाल्यावर शैलजाला शरद च्या वागण्यात कमालीचा फरक जाणवू लागला.आधी तिच्या कामाची प्रशंसा करणारा शरद तिच्या वाढत्या प्रॅक्टिस वर जळू लागला.शरद