नागार्जुन - भाग ५

  • 4.4k
  • 2k

" बरं बरं..असु दे..." तो तसा पटकन उठतो आणि बोलतच चालायला लागतो ही, " ते मी हेच सांगायला आलो होतो कि आजच्या आज घर खाली करून द्या मला नाहीतर उद्याच माझ्याबरोबर बोहल्यावर चढ...." तो चप्पल घालतच बोलतो..." काय...??" ती तो निघाला म्हणून आपल्या आयडिया वर खुश झाली होती पण त्याच बोलणं ऐकून ती ताडताड उडालीच आपल्या जागेवर..." मिस्टर अरविंद...." तोच एक कठोर आवाज आला..तसं दोघांनी तिकडे पाहिलं ...तिची अम्मी समोर होती तिच्या..जिच्या डोळ्यांत सध्या आगीच्या ज्वाळा दिसत होत्या...तिला पाहताच नकळत नगमाचे ओठ इअर टू इअर रूंदावले...आणि अरविंदचा चेहरा तर बघण्यालायक झाला होता...." अम्मी बरं झालं तू लवकर आलीस...." नगमा पुढे