पुनर्विवाह - भाग ६

  • 9k
  • 5k

भाग ६ स्वाती अश्विनी ला म्हणाली उद्या जरा मला तुझ्याशी बोलायचे आहे, ऑफिस सुटल्यावर वेळ काढशील का अश्विनी, " हो ठिक आहे. स्वाती ने सावंत काकूंच पण मत ऐकायच ठरवले. संध्याकाळी जेव्हा ती सुदेशला घ्यायला सावंत काकूंच्या घरी गेली. तेव्हा तीने त्यांना नितीन चे म्हणणे सागितले. त्यावर त्या म्हणाल्या की, स्वाती तो तुझा भाऊ आहे. त्याला तुझी काळजी वाटणे सहाजिकच आहे. तो तुझा भाऊ आहे त्याला तुझी काळजी वाटणे सहाजिकच आहे. मला तरी त्याचं म्हणणं बरोबर च वाटतयं. अख्खं आयुष्य पडलं आहे तुझ्यापुढे. आर्थिक दृष्ट्या पण आधाराची गरज लागतेच गं बाई. तु खूप नशिबवान आहेस जो तुला असा भाऊ आणि