विद्यार्थी मागं का?

  • 1.6k
  • 465

विद्यार्थी मागं का? *अलिकडे विद्यार्थी मागं पडतात. याचं उत्तर होय असंही देता येईल आणि नाही असंही देता येईल. होय, यासाठी की बरेच विद्यार्थी शिकत नाही. ते मधातच शाळा सोडतात आणि नाही यासाठी म्हणता येईल की बरेच विद्यार्थी यशाच्या शिखरावरही जात असतात.* अलिकडे शिक्षकाला बैल म्हटलं गेलं तर वावगं ठरत नाही. कारण शिक्षकाला घाण्याला जुंपलेल्या घाण्यागत रिकामं ठेवलं जात नाही. त्याला वारंवार कोणत्या ना कोणत्या कामात जुंपलं जातं. त्याचं कारण हे न कळेनासं आहे. शिक्षकांनाच शासन अशी कामं का सांगतो? तर याचं उत्तर आहे. शिक्षक हा इमानदार व मेहनती प्राणी आहे. तो सतत काम करीत असतो. त्याला काम करणं आवडतं. त्याला