महाराणी दुर्गाबाई

  • 3.4k
  • 1.3k

महाराणी दुर्गाबाईलाही विसरुन चालणार नाही. हे स्वराज्य फुकट झाले नाही. या स्वराज्याच्या निर्मीतीसाठी कितीतरी लोकांनी कार्य केले. त्यात येशूबाई, ताराबाई व्यतिरीक्त दुर्गाबाईचेही योगदान मोलाचे आहे. आपल्याला येशूबाई माहीत आहे. ताराबाई माहीत आहे. परंतु दुर्गाबाई म्हटलं तर विचार येतो की ही दुर्गाबाई कोण असावी? तसं पाहता दुर्गाबाई बद्दल वाटतं की इतिहास हा दुर्गाबाईबद्दल बागुलबुवा तर करीत नाही? खरंच होती का दुर्गाबाई की ते पात्र उभं केलं गेलं? असाही खेळ दुर्गाबाईच्या अस्तीत्वाबाबत खेळला जातो. नाही. दुर्गाबाईबद्दल इतिहास बागुलबुवा करीत नाही. दुर्गाबाई अस्तीत्वात होती हे त्या काळातील संबंधीत कागदपत्रावरुन सिद्ध होतं. आता दुर्गाबाई कोण? असा आपल्याला प्रश्न पडलाच असेल. दुर्गाबाईही रुस्तमराव यशवंतराव जाधवांची