वेळ पाळायलाच हवी

  • 3.8k
  • 1.5k

वेळ पाळायलाच हवी? वेळ ही प्रत्येकांनी पाळायलाच हवी. जो वेळ पाहत नसेल, त्याला वर्ग ही नक्कीच कधी ना कधी धोके अवश्य देत असते. मग ती त्या माणसातील चांगल्या वाईट गुणांचा विचारही करीत नाही. आपण भारतात राहतो. या देशाला नवरत्न खाणच म्हटलं आहे. याचं कारण आहे या देशातील लोकांत असलेला चपळपणा व या देशातील लोकांमध्ये असलेलं बुद्धीचातुर्य. तसं पाहता भारतीय लोकं वेळ काटेकोरपणे पाळतात असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. काही लोकं असेच इमानदार आहेत की जे वेळेला अतिशय महत्व देतात. परंतु आजचा काळ पाहता बरेचसे असे भारतीय आढळून येत आहेत की जे अजिबात वेळ पाहत नाहीत. त्यातच त्यांना वेळ