स्वातंत्र्य खरंच आहे काय?

  • 3.5k
  • 1
  • 1.3k

स्वातंत्र्य खरंच आहे काहो? भारत माझा देश आहे. असं आपण नेहमी बोलतो. कधी प्रतिज्ञाही घेतो आणि मानतोही की भारत माझा देश आहे. परंतु भारताबद्दल असा विचार करतांना खरंच भारताला आपण आपला देश मानतो का? असा विचार केल्यास त्याचे उत्तर नाही असेच येईल. त्याचं कारण म्हणजे आपल्या देशाची वास्तवात घडत असलेली परिस्थिती. ही परिस्थिती एवढी बेकार स्वरुपाची आहे की त्याचा आपण विचार करुच शकत नाही. भारत माझा देश आहे असे आपण म्हणतो. मग आपण आपलं समजणा-या याच भारतातील बांधवांना किती मदत करतो. साधा एखादा अपघात झालाच तर सगळेच त्या अपघातावेळेस धावून जात नाहीत. काही तर केवळ बघ्यासारखेच पाहात असतात आणि काही