कोण? - 8

  • 6.4k
  • 4.2k

भाग – ८त्याचा परिणाम स्वरूप सावलीचा मानसिक उपचार सुरु झाला होता. तिला डॉक्टरांनी वेगवेगळ्या औषधी दिल्या होत्या ज्यांचे सेवन ती करू लागली होती. शरीराने स्वस्थ असून मानसिक आजाराचा औषधी घेतल्याने आता सावलीचा डोक्यावर आणि मेंदूवर आणखीनच अतिरिक्त ताण निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे सावली आता आधीपेक्षा अधिक जास्त चीड चीड करून रागात येऊ लागली होती आणि गंमत अशी होती कि त्या रागाचा भारात ती बेशुद्ध व्हायची याचे तिलाच माहित नाही रहायचे. काही वेळाने ती सामान्य अशी वागायची. सावलीचा सोबत एवढे काही घडत होते तरीही ती सतत कोमलचा विचार करत रहायची. असेच सुरु असतांना एके दिवशी कोमलला शुद्ध आली आणि तिने