मल्ल प्रेमयुद्ध - भाग 41

  • 4.7k
  • 2.6k

मल्ल प्रेमयुद्धआबासाहेब सकाळचा हिशोब करत बसले होते. आज तेजश्रीने सकाळी लवकर त्यांना चहा आणून दिला."आर वा सुनबाई... काय म्हणत्यात गुड मारनिंग.." आबा हसले."हो आबा गुड मॉर्निंग... आज आपल्याला लग्नासाठी जे लागणार हाय त्याची लिस्ट काढायची लई कमी दिस राहिल्यात न आपल्या हातात..." तेजश्री"व्हय व्हय... सुनबाई एक काम करा तुम्ही सगळी लिस्ट काढा. काय काय घ्यायचं.." तेवढ्यात सुलोचनाबाई बाहेर आल्या."मी सगळ सांगते तेजश्री तुला तस लिव्ह अन संग्राम अन तू लाग तयारीला... आतापासन तयारी केली तरच सगळं नीट व्हईल.." सुलोचनाबाई म्हणाल्या."पण आत्या बसत्याच काय ठरलं न्हाय मंजि आपण क्रांतीला साड्या घ्यायच्या का ते घेणार? का भाऊजीना कपडे कस मंजि...?" तेजश्री म्हणाली."हे