एकापेक्षा - 1

  • 20k
  • 2
  • 12.1k

नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचा भेटीला आलेलो आहे. मी नेहमीप्रमाणे तुमचासाठी काहीतरी घेउन आलेलो आहे. आज मी माझ्या शालेय जीवनात ज्या काही खोड्या आणि त्यांचा निगडित घटना घडल्या त्या तुमचा सबत शेअर करणार आहे. तर माझ्या जिवनातील त्या खोडकर आठवणी खर तर आजन्म माझ्या सोबत राहतील आणि जेव्हा जेव्हा मी कधी उदास किवा निराश झालेलो आहे. मात्र त्यावेळेस या आठवणींचा फार मोठा सहारा म्हणा की आश्रय मला मिळाला. मी आज ही जेव्हा जेव्हा कधी एकटाच स्वतःचा सोबत असतो त्यावेळेस जर मी या घटणेतील एकाही घटनेला आठवले तर माझा तो क्षण अत्याधिक आनंदित असा क्षण बनुन जातो. तर मित्रांनो, त्यातील काही