इंद्रजा - 24

  • 6.6k
  • 3.4k

भाग - २४.....कदम - साहेब तुमचा फोन सारखा वाजतोय? घरून कॉल यायलेत..इंद्रजीत - हो का.. अअअ ठीके कदम तुम्ही जा गाडी काढा.... मी आलोच..कदम - चालतंय सर.या निवांत...इंद्रजीत - बोल माई...... ममता - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा....कसा आहेस...... इंद्रजीत - मस्त माई तू...आणि बाकीचे........ राजाराम - मला द्या....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इंद्र..... अभिजित - हॅप्पी बर्थडे भाऊ.... (एकमेकांच्या हातून फोन खेचून..)ओवी - हॅप्पी हॅप्पी बडे मामू.... ️तारा - हॅप्पी बर्थडे डार्लिंग मिस यु..... अनुसया - हॅ