कोण? - 9

  • 5.4k
  • 3.7k

भाग – ९तितक्यात पोलीस स्टेशन मध्ये एक वकील दाखल होतो. तो तेथे येऊन स्वतःचे नाव स्वामी म्हणून सांगतो. तो सावंत साहेबांशी बोलतो आणि म्हणतो, “ माझे नाव स्वामी आहे आणि मी मिस्टर निलेश यांचा वकील आहे. मी मिस्टर निलेश यांचा जामीनचे कागदपत्र सोबत आणले आहे. तर तुम्ही ते बघून घ्या आणि मिस्टर निलेशची लवकरात लवकर कोठडीतून सुटका करा.” सावंत साहेबांनी सगळे कागदपत्र बघितले आणि शिपायाला सांगितले सोडा मिस्टर निलेशला. कोठडीतून सुटका झाल्यानंतर निलेश वकिलांसोबत लगबगीने बाहेर निघून गेला. सावलीला मात्र आता आणखी राग आला होता. तर ती सावंत साहेबांना म्हणाली, “ साहेब हे काय आहे तुम्ही त्याला का बर सोडून