मल्ल प्रेमयुद्ध - भाग 44

  • 4.9k
  • 2.9k

मल्ल प्रेम युद्धघर हसण्या खिदळण्याने भरून निघाल होत. रत्ना, रत्नाचा लहान भाऊ, आई वडील सगळे क्रांतीच्या घरी आधी आर होते.क्रांतीचे दोन्ही मामा माम्या पडेल ते काम करत होते. सगळ्यांची गडबड सुरू होती. आज मेहंदीचा कार्यक्रम होता. क्रांती अगदीच वेगळी दिसत होती. अबोली रंगाची साडी, सैलसर वेणी, वेणीमध्ये गजरा, छोटी टिकली, कानामध्ये झुमके "सुंदर" आपोआपच रत्नाच्या तोंडून आवाज आला."तायडे पण तू साडी का नेसली? मेहंदी काढल्यानंतर परत तुला बदलता येणार नाय..." चिनू म्हणाली."व्हय की हे माझ्या लक्षात व्हत पण अजून मेहंदी काढणाऱ्या कुठं आल्यात. मी सगळ्यांना नमस्कार करते अन लगेच ड्रेस घालते." सगळेच हसायला लागले. क्रांतीने सगळ्यांना नमस्कार केला. तेवढ्यात मेहंदी