My Cold Hearted Boss - 3

  • 8.1k
  • 5.4k

जवळ जवळ अर्ध्या तासाने त्याचे प्रेसेंटेशन संपवले... आणि सगळे लाईट चालू झाले.. आणि आता सगळ्यांची नजर त्यांच्या त्या हिटलर बॉस वर गेली... जी एकटक निर्विकार पणे स्क्रीनवर पाहत होती...सगळ्यांचे श्वास अटकले होते... आणि आदित्यचे तर जास्तच..!!एकाही देवाला सोडले नव्हते त्याने... सगळ्या देवांची नावे घेऊन झाली होती मनातच..!!खूप नर्व्हस झाला होता तो... पण तरीही त्याने जास्त एक्सप्रेशन दाखवले नाही...सगळ्यांची आतुरता आता शिगेला पोहोचली होती......" गुड... ", बऱ्याच वेळा नंतर तिने स्क्रीनवरची नजर आदित्यवर टाकली आणि म्हंटल... तसा त्याचा जीव भांड्यात पडला.. आदित्य ने मनातच देवाचे आभार मानले... सुधीरचा मात्र पचका झाला होता... त्याला हे अपेक्षित होतं की त्याला ओरडा भेटावा ....आदित्यच्या