प्रियांकित - एक प्रेम कहाणी

  • 5.1k
  • 1.9k

तासा भरा पूर्वी कॉलेज मध्ये असे काही घडले  कि कॉलेज मध्ये त्याचीच चर्चा होती आणि प्रिन्सिपॉल सरांनी प्युन बरोबर बोलवणे पाठवले  त्या प्रकार मुळे कॉलेज मध्ये बरीच गर्दी झाली होती त्या घोळक्यातून वाट काढत प्युन नेमके ठिकाणी पोहचला आणि डोक्यावर हात ठेऊन बसलेल्या पाहत म्हणाला "अंकित तुला सरानी केबिन मध्ये बोलवले आहे" हे ऐकताच अंकितचा चेहरा जरा गंभीर झाला तो स्वतःला सावरत केबिन कडे वळला   "मे आय कमिंग  सर"   "हो अंकित ये ये बस "   अंकित ने खुर्ची सरकवली आणि बसत म्हणाला "सर तुम्ही मला बोलवले "?   अंकित कडे एक नजर टाकत "हो कशाला त्याची हि