शिवाय -शोध अस्तित्वाचा

  • 5.4k
  • 3
  • 1.7k

" कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि" हर हर महादेव हर हर महादेव चा एकच गजर झाला आणि शिवाय अचानक झोपेतून उठला आणि चौहूबाजूनी पाहू लागला त्याने पहिले तर तो त्याच्या रूम मध्ये होता त्यांना कळले कि जे त्याने पहिले आणि ऐकले ते स्वपन होते झोप डोळ्यावर होती त्यामुळे त्याने डोळे बंद केले आणि त्याच्यासमोर ......परत एकदा स्वप्न झळकले सोवळे नेसून मंदिरात प्रवेश करताना एक माणूस दिसला त्याने गाभाऱ्या समोर राहून महादेवच्या मूर्तीला नमस्कार केला तेव्हड्यात तिथे गुरुजी आले त्याचे आशीर्वाद घेऊन त्याने पंचारती हातात पकडली त्याचा चहेरा समोर येताच शिवाय ने डोळे उघडले कारण सोवळे