My Cold Hearted Boss - 4

  • 8k
  • 5.4k

" तुझी आई जॉब करते का???", तिने प्रश्न केला.." आधी करायची.. पण आता नाही... मीच नाही सांगितले.. ", तो गोंधळून म्हणाला.." माझ्याकडे तुझ्या आईसाठी एक जॉब आहे.. ", ती म्हणाली... तसा तो गोंधळात पडला... तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला......" कोणता जॉब..?? बॉस.. माझी आई आता वयस्कर आहे.. तिला जास्त जड काम जमत नाही.. म्हणून मी तिला काम नाही करू देत.. आणि तसंही मला इथून मिळणारा पगार जास्त आहे.. मी आणि आई दोघेही सुखाने जगू शकतो.. जास्त पैशांची हाव नाहीये मला.. माझ्या आईला काम करताना मी नाही पाहू शकत..! प्लिज.. ", आदित्य अगदी पोटतिडकीने म्हणाला... तसं वेदांशी त्याला कपाळावर आठ्या