My Cold Hearted Boss - 5

  • 9.6k
  • 6.3k

" आई म्हणाली की तिला आवडेल तुमच्यासाठी जेवण बनवायला... ", आदित्य म्हणाला... तसं तिकडे वेदांशीचे डोळे आनंदाने मोठे झाले..." खरंच...???", तिने उत्साहाने विचारलं... " हो.. ", आदित्य हलका हसून म्हणाला..." ओके... मग.. ", ती पुढे म्हणाली.. आणि तिचं ऐकून इकडे आदित्यने कपाळाला हात मारून घेतला......." आदित्य... ऐकलंस ना..?? मी म्हंटल मला माझं आज रात्रीचं जेवण पाहिजे तुझ्या आईच्या हातचे.. आणि रात्री आठला माझं जेवण घेऊन माझ्या घरी ये... ", ती पुन्हा एकदा ऑर्डर सोडला.. आणि आदित्य ने दात घासून मोबाईलकडे पाहिले..." हो बॉस.. ओके बॉस.. ", तो म्हणाला.. आणि फोन ठेवून दिला... " केवळ ऑर्डर सोडायची माहीत आहे यांना..!! हे