मल्ल प्रेमयुद्ध - भाग 46

  • 4.7k
  • 2.8k

कथा इथून पुढे..."रुद्राक्ष किती फेऱ्या मारणार आहेस ?"रुद्राक्ष त्याच्या रूममध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. मला टेन्शन आलं होतं की खरोखर तू स्वामिनी आणि आकाशच्या लग्न लावून देतोस की काय...? तुझा काहीही भरोसा नसतो. ऐन वेळेस काय करशील? हे फक्त तुलाच माहीत असतं."" I have another tension Vihan. Someone in the house is thinking that I should not get married with Swamini, because with such security, it is not possible for anyone to enter this palace easily. Someone has planned and made this happen. who will be It must be discovered soon."" घरातलं कोण का असू शकेल? रुद्राक्ष ड्रायव्हर आहेत,