कोण? - 10

  • 5.2k
  • 3.4k

भाग – १० तेव्हा निलेश चीढून म्हणाला, “ बास कर तू स्वतःचे सामर्थ्य पुराण बोल कशासाठी तू मला भेटण्यास आतुर होतीस.” तेव्हा सावली बोलली, “ मला तुझ्या तोंडातून सत्य ऐकायचे आहे जे तू नाही बोललास आजवर.” मग निलेश थोडा सावध झाला आणि जोरात हसत म्हणाला, “ ओ हो तर तू माझ्या तोंडून मी काय केले आणि काय नाही हे बाहेर काढून पुरावे शोधण्यासाठी आलेली आहेस.” तेव्हा सावली म्हणाली, “ नाही मी ते नाही करायला आलेली आहे.” तेव्हा मध्येच निलेश बोलला, “ मला शिकवू नकोस तू एकटी तर आली आहेस परंतु सोबत काहीतरी घेऊन आलेली आहेस ज्याचा सहाय्याने तू माझे बोलने