मल्ल प्रेमयुद्ध - भाग 47

  • 4.1k
  • 2.4k

मल्ल प्रेमयुद्धगोंधळ - पूजा सर्व काही उत्तम पार पडले. आई दादा, रत्ना संतु सगळे पूजेला आले होते. चिनू आजू अशी थांबली होती पाठराखण होती. सगळ्या देवांना जाऊन येणार होते. त्याशिवाय वीर चिनूला सोडणार नव्हता कारण कोणताही असो.. लक्ष्य ऋषि होता हे मात्र नक्की..."मग आज दादा वहिनीची पहिली रात्र आहे. पूजा झाली आता तयारी करावी लागणार..." ऋषि म्हणाला"हे... हे तुझं कायतरीच तुझ्या वहिनीन सगळं मटेरियल आधीच आणून ठेवलय..."संग्राम कॉलर टाईट करत म्हणाला."अरे वा वहिनी भारीच हुशार..."स्वप्ना"मग मी पण होतो सगळं घेताना..." भूषण"मग ह्यांची काळजी मिटली." ऋषि म्हणाला."तुम्हाला काय माहित हो..." चिनू "तुला माहीत आहे का?" ऋषि रोमँटिक मूड मध्ये म्हणाला."चला आपण