उंबर - उगवता झरा

  • 9k
  • 3.3k

अंबिकावाडीत सुशीलाबाई राहत होती. त्या गावातील शाळेत ती शिक्षिका होती. तिचा मुलगा शशांक खुप हुशार होता. त्याला शेतात जायला खुप आवडायचे. तो दुपारी शाळा सुटल्यावर शेतात एक चक्कर मारून देवळापाशी उंबराच्या झाडापाशी खेळायचं. तो खुप वेळ उंबराच्या झाडाभोवती घालवत असे.शशांकचा आईला त्याची खुप चिंता वाटायची. तो शाळेत कोणाशीच बोलत नाही. त्याचे कोणी मित्र नव्हते. त्याला काही सांगाव तर आईला सांगायचा, "अग हे झाडे, वेली, पाने आणि फुले हेच माझे मित्र आहेत. ते माझ्यावर खुप खुप प्यार करतात."त्याचा प्यार या शब्दावर आईला खूप हसु आल.तो आता पाचवीत होता. त्याला या वर्षापासुन हिंदी हा विषय होता. त्यामूळे तो असा अधिकाधिक हिंदी शब्द