जुळून येतील रेशीमगाठी - 5

  • 7.2k
  • 1
  • 4.3k

भाग - ५.....अपूर्व - काय सांगतेस पिंकी..तुझी ताई पण बाबांसाठी लग्न करतेय हे...साची - तुझी पण म्हणजे? तुझा दादा पण?अपूर्व - हा ना यार पिंकी..दादाला समजवल पण बोलतो कि आईला आजोबा आज्जी ला आवडले ना मुलगी झालं तर मग...कस कॉम्प्रोमाईज करतात हे लोक... ते ही आजच्या नवीन जनरेशन मध्ये...साची - आपले घरचे वेगळे आहेत रे..ते दोघ घरच्यांचा विचार करतात स्वार्थाचा नाही...अपूर्व - हो ग जोडीदार सुंदर नसावा चालेल पण निदान लॉयल हवा...साथ देणारा हवा...स्वार्थी नसावा... आपल्याशी थोडंतरी मेळ खाणारा हवा..हा आता opposite attracts i know पण थोडं तरी साम्यता हवी...ही मुलगी मला गडबड वाटते...नक्कीच...जशी काल होती तशी ती नाही...साची -