मल्ल प्रेमयुद्ध - भाग 55

  • 3.9k
  • 1
  • 2.1k

मल्ल प्रेमयुध्द6 महिन्यानंतर...क्रांतीचे नॅशनलसाठी सिलेक्शन झालं होतं. "क्रांती तुझी एवढया वर्षांची मेहनत कमी आली. मला विश्वास होता, तू नक्की सिलेक्ट होणार..""सर एवढ्या वर्षांची मेहनत हाय पण तुम्ही जे माझ्याकडून करून घेतलंय गेल्या सहा महिन्यात ते मी एकटी नसती करू शकली. तेवढ्यात रत्ना आणि समीर धावत आले. रत्नाने क्रांतीला मिठी मारली."क्रांती एवढा आनंद झालाय... शब्द न्हाईत...""पहिल्यांदा आई दादांना फोन करते. मग आत्याबाईंना सांगते." "क्रांती तुम्ही फोन करा आणि केबिनमध्ये या आपल्याला आता जायची तयारी करायला पाहिजे." साठेसर निघून गेले. आज क्रांतीला वीर कुठेच दिसत नव्हता.) तिने रत्नाकडून फोन घेतला आणि दादांना फोन करून सिलेक्शनविषयी सांगितल. दादांचा आनंद गगनात मावत न्हवता. "आशा