एकापेक्षा - 4

  • 5.4k
  • 2.7k

तर प्रसंगाची सुरुवात अशी झाली की आम्ही क्रिकेट खेळून ग्राउंड वरती बसलेलो होतो. तर आमचा गप्पा सुरु झालेल्या होत्या. तुम्हाला आधीच सांगितले मी की संजय मध्ये एक विशेष गोष्ट होती, ती म्हणजे तो थोड़ासा बहेरा होता. त्याला कमी ऐकायला येत होते. आता तुम्ही म्हणाल की कुणाचा शारीरिक कमी वर मी हसतो आहे. तसे नाही या गोष्टीची जाण मला सुद्धा आहे, परन्तु संजयचा बाबतीत वेगळ होत. संजयला दुसऱ्या व्यर्थ आशा गोष्टी कमी ऐकायला येत होत्या, परन्तु त्याचा हेतु असलेल्या गोष्टी आधी ऐकायला येत होत्या. म्हणजे तो मतलबी बहेरा होता. तर आम्ही बसलेलो असतांना आमचा घोळक्यात नितेश आणि आणखी एक आमचा मित्र