मल्ल प्रेमयुद्ध - भाग 57

  • 4.2k
  • 2.3k

मल्ल प्रेमयुध्द वीर हरला होता. दोन दिवस एकटा रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. वीर कोणाचाही फोन उचलत नव्हता. आर्या रूमवर येऊन गेली होती. त्याला माहित असूनही त्याने दरवाजा उघडला नव्हता. आबांचे खूप फोन येऊन गेले होते.आता पुन्हा फोन येत होता. शेवटी वीरने फोन उचलला. "आर लेका काय हे?? काळजात पाणी पाणी झालं... आता फोन नसता उचलास ना तर म्या यणार व्हतो मंबईला...काय झालंय...? सुनबाई जिकल्या ह्याचा त्रास व्हतुय का तू तिथपर्यंत पोहचला नाईस म्हणून?""आबा म्हाईत न्हाय पण लै तरास व्हतोय... कुठतरी निघून जावस वाटतय..""दोन दिस ये इकडं बर वाटलं..""नको आबा तिकडं तुमच्याशिवाय कोण बी बोलत न्हाय... नको मी हितचं बरा