मल्ल प्रेमयुद्ध - भाग 64

  • 4k
  • 2.3k

मल्ल प्रेमयुद्धक्रांती भल्या सकाळी येऊन कोर्टवर प्रॅक्टिस करत होती. घामाने डबडबलेल्या क्रांतीला स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा पराभव करून नव्याने सुरुवात करायचा विचार करत होती. तिला कशाचेच भान नव्हते. पंचिंग बॅग एका ठिकाणी राहतच नव्हती. एवढ्या जोराने ती त्या बॅगवर पंचिंग करत होती. वीर तिला एकटक बघत होता. घामाने डबडबलेली क्रांती त्याला आणखी आवडू लागली. आपण का वागलो या पोरीशी अस त्याला वाटले. तो लांबून बघता बघता कधी तिच्या जवळ आला त्याच त्यालाच समजलं नाही. आजूनसुद्धा क्रांती तिच्याच नादात होती. वीर एवढ्या जवळ येवुनसुद्धा तिला काहीच जाणवलं नाही. वीर अजूनच तिच्या जवळ जात होता. क्रांतीला चाहूल लागली आणि तिने बॉक्सिंग