वाहनचालक देशाचे आधारस्तंभ?

  • 1.6k
  • 696

वाहनचालक ; देशाचे आधारस्तंभच? *सरकारनं वाहनचालकांसाठी नवीन नियम लावले व ते लावून ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु असं करीत असतांना लोकांनी आंदोलनाचं शस्र उपसलं आणि सरकारनंही त्यांच्या आंदोलनावर योग्य पवित्रा घेत तुर्तास आंदोलन मागं घेतलं. त्याचं कारण म्हणजे लोकसभेची निवडणूक. आगामी काळात याचवर्षी म्हणजे सन २०२४ मध्येच लोकसभेची निवडणूक आहे व सरकार लोकसभेत यशस्वीपणानं निवडून यायचं आहे. म्हणूनच तर सरकारनं हे नियम मागं घेण्याचं पाऊल उचललं असावं की काय अशी शंका वाटते.* चालक......याला इंग्रजीत ड्रायव्हर असं म्हणतात. चालकाच्या बद्दल विचार केल्यास चालक हा गाडी चालवतो. तो गाडी चालवतो आपली, केवळ रस्त्यावरीलच नाही तर जीवनातीलही गाडी तो चालवत असतो. आता