एकापेक्षा - 5

  • 5.4k
  • 1
  • 2.8k

नमस्कार मित्रांनो, पुन्हा आलो आहे मी तुमची भेट घ्यायला आणि तुम्हाला खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहो. तर मित्रांनो, आजचा भेटीतील पहिला प्रसंग मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो. तर हा प्रसंग आहे आमचा आकाश बब्बा याचा. तर आकाश हा कमलेशचा क्वार्टर मध्ये प्रफुलचा शेजारी राहत होता. तो आमचा सगळ्यांचा पेक्षा वयाने मोठा होता आणि एक नंबरचा आळशी असा व्यक्ति होता. शिक्षणात तर एक नंबरचा मुर्ख असा होता. तो दहावीत सलग पाच वर्ष नापास होउन त्याने पंचवार्षिक