देव जगात आहे का?

  • 4.8k
  • 2k

देव जगात आहे? *शिखांचा देवांवर विश्वास नव्हता असे नाही फक्त ते इश्वर एकच आहे असे मानायचे. मात्र देव देव करीत जाप करीत राहाणं या गोष्टीला प्राधान्य न देण्यापेक्षा कर्माला जास्त प्राधान्य द्यावं असं शिख धर्माचं तत्वज्ञान आहे. देव हा आत्मा म्हणून वावरतो व तो आत्मा सर्वश्रूत आहे असं त्यांचं म्हणणं.* देव जगात आहे वा नाही यावरुन नेहमीच वाद होत असतात. कोणी म्हणतो देव जगात आहे. देव जर नसता तर ही सृष्टी निर्माणच झाली नसती. आकाशात चंद्र, तारे व सुर्य दिसले नसते. पृथ्वीवर जैविय घटक दिसले नसते. माणसं जन्माला आली नसती. प्राणीही जन्माला आले नसते. हवा नसती. पाणी नसतं आणि तेच