इतिहास जपा?

  • 3.5k
  • 1.7k

इतिहास आठवता? चांगल्यासाठी आठवा? आज आपण इतिहास आठवतो. कशासाठी? तर तशा चुका आपल्या हातून होवू नयेत यासाठी. आपल्यात सुधारणा घडवून याव्यात यासाठी. परंतु तो इतिहास आठवून त्या इतिहासाच्या आधारे वाद वा दंगे करण्यासाठी नाही. तसे दंगे वा वाद जर करायचे असतील तर आपला इतिहासच आठवून नये. आपल्याला समृद्ध असाच इतिहास लाभला आहे. आपला इतिहास समृद्ध व वैभवशाली जरी असला तरी तेवढाच रक्तरंजीतही आहे. तो रक्तरंजीत झाला. त्याला कारण आहे आपलीच फितुरी. आपल्याच माणसांनी द्वेषातून आपल्याच माणसांबद्दल केलेली फितुरी. ज्यातून असा रक्तरंजीत इतिहास घडला. इतिहास आठवता. मग तो चांगल्यासाठी आठवावा. द्वेषभावना असा इतिहास आठवून वाढत असेल तर कधीच असा इतिहास आठविण्याची