मल्ल प्रेमयुद्ध - भाग 67

  • 4.1k
  • 2.1k

रात्र झाली होती. सगळ्यांची जेवण आटपली होती. ऋषी बराच वेळ चिनूला खुणावत होता. पण आजूबाजूला इतकं इतके सगळेजण होते की एवढ्या सगळ्यांचा डोळा चुकून बाहेर पडणे तिला शक्य नव्हतं. शेवटी तिने क्रांतीला विचारले "तायडे ऋषी आणि मला भेटायचंय बाहेर भेटून येऊ का ? हे बघ मला खोटं बोलून जायचं नाय तुला माहित असावं की मी ऋषीला भेटायला निघाली आणि एवढ्या सगळ्यांच्या तू न मला बाहेर जाणं शक्य नाय." क्रांती हसली आणि म्हणाली, "अगं एवढंच ना एक तरी एवढ्या दिवसांनी भेटलाय जा ये भेटून कोणी विचारलं काय तरी सांग."चिनू तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, " लव यू तायडा." ऋषी वाड्याच्या बाहेर