मल्ल प्रेमयुद्ध - भाग 69

  • 4.1k
  • 2.1k

मल्ल प्रेमयुद्धक्रांती पटकन दरवाजामागे लपली.चिनू तिच्या मागून आली. काय झालं तायडे ? चिनुने विचारले.क्रांतीने हातानेच गप्प बस असे खुणावले आणि तिला बाजूला नेले."आता ह्यांच्या मनात नक्की काय आहे माहित नाही.""पण झालं काय ते तर सांग ?" "त्यांचे नॅशनल साठी सिलेक्शन झाले आहे. लै मोठी संधी हें अन हे नाय म्हणत्यात.""मग आग तू का इचार कर्टिस हा त्यांचं निर्णय हाय ...""जाऊबाई मला सांगत होत्या की, माझ्याशी ते जे काय वागले ते ह्या कुस्तीच्या अहंकारामुळं वागले त्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावली आणि म्हणूनच आता प्रायश्चित्त म्हणून हे आयुष्यात कधीच कुस्ती खेळणार नाय.""तायडे तू विचार का करतेस तुझा आता क्जकाय संबंध?""ते पण खर हाय