मल्ल प्रेमयुद्ध - भाग 72

  • 3.8k
  • 1.8k

मल्ल प्रेमयुद्ध अजून काय हवं होतं वीरला... वीर जोमाने तयारीला लागले होता. हीच्या मनात अजूनही हेच होत की," का झालं असं???"रत्नाला तिच्यामधला बदल जाणवला होता. "क्रांते दोन दिवस झालं बघती तुझं कायतरी बिनसलं हाय... तिकडं मात्र वीरचा उत्साह वाढला हाय...अन तुझं काय...?तुझं अजिबात प्रॅक्टिस मधी लक्ष नाय...""काय नाय...""कुणाला फसवतीस... कायतरी झालाय नक्की... "काय नाय म्हंटल ना तुला ...""बघ नसल सांगायचं नको सांगूस..." रत्ना थोडस फुगून बसली."अग काय नाय ग... माझाच मला समजत नाय मी काय करती तुला काय सांगू...?""मला सांगण्यापेक्षा त्या समीरला दोन शब्द सांग... तुला कळत नाय का ग तो कसा बघत असतो तुझ्याकड.""समजत पण काय सांगणार ज्या माणसाला