मल्ल प्रेमयुद्ध - भाग 74

  • 3.6k
  • 1.9k

मल्ल प्रेमयुद्ध"काय क्रांतीच एकसिडेंट झाला??? अस कस होऊ शकत?" आज त्याचा तो राहिला नव्हता. त्याला समोरून येणाऱ्या गाड्या समजत नव्हत्या... तो वेड्यासारखा धावत होता.त्याच्या मनाची घालमेल सुरू होती. क्रांतीला फक्त नीट बघायचे होते त्याला... बस...."माझं आयुष्य क्रांती नीट असावी... जिला मी तिची चूक नसताना जो मानसिक त्रास दिला हाय तर माझ्या बाबतीत वाईट घडायला पाहिजे व्हत मग अस का झालं? क्रांती माझी क्रांती सोज्वळ, सालस, प्रेमळ, नको देवा माझा जीव आत्ता घे पण तिला काही होऊ देऊ नकस र देवा... माझ्या जानला नको आता कोणताच तरास न शारीरिक ना मानसिक... मी नाय तिला वाईट अवस्थेत बघू शकत... देवा हे सगळं