श्रीगणेशा नवा अध्यायाचा

  • 3.4k
  • 1.4k

खूप वर्षांपासून मनातील सुप्त इछेला आज मातृभारतीच्या माध्यमातून वाव मिळतोय त्याबद्दल पाहिले त्यांचे आभार मानतो. साहित्याची आवड तशी पहिल्या इयत्तेपासूनच होती. कितीतरी पुस्तक त्यावेळी वाचून काढली पण साहित्यिक व्हावं किंवा आयुष्य यासाठी द्यावं हा विचार कधी आला नाही किंबहुना तसे मार्गदर्शन पण मिळाले नाही.पण आयुष्यच्या ह्या वळणावर आहे की अस वाटत आत्ता तरी जे मनात आहे ते लेखणीच्या माध्यमातून कुठेतरी उतरावं.सध्याच्या व्यस्त जीवनात प्रत्येक जण म्हणताना दिसत असतो की मला वेळ नाही ,हे करायचय ते करायचय पण माझ्या मते हे पूर्णपणे चुकीचे आहे. वेळ नाही हेच चुकीचं आहे मुळात वेळ हा काढावा लागतो तो कधी मिळत नसतो.कोणाला किती प्राथमिकता द्यावी