The Smoker..... And Desires.....

  • 4.5k
  • 1
  • 1.5k

तुमच्या आयुष्यातील पहिल्यांदा धूम्रपान करण्याचा अनुभव कसा होता काय कारण होते आणि याबद्दल तुमच्या कायआठवणी आहेत?.. हो कसे वाटले..??आणि हा प्रश्न विचारणे साहजिकच आहे.कारण 87 लोकांनी वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची पहिली सिगारेट वापरून पाहिली होती आणि 95 लोकांनी वयाच्या 21 व्या वर्षी केली होती. आणि हे प्रमाण महाविद्यालयीन विद्यार्थी मध्ये 10 मधील 7 विद्यार्थी धूम्रपान रोज सेवन करतो. असे असले तरी देखील या विषयावर जास्त काही बोलण्यात येत नाही. कारण सिगारेटवरील एकूण कर 52.5 टक्के आहे. 2024, भारतातील सिगारेट बाजारातील महसूल INR US 13.4 अब्ज इतका आहे. - Hindustan Timesबाजाराचं मोठ्या असल्याने सरकार देखील कर वाढवून या वर नियंत्रण आणण्याचे