खोटे प्रेम - 1

  • 11.1k
  • 4.5k

नेहमी प्रमाणे तोच दिवस तीच रात्र, कधी चांगला दिवस येईल अशी अपेक्षा तीनी कधीच ठेवली नव्हती, अदिती हि एक अशी मुलगी होती जिच्या आयुष्यात कधीच सुख, आनंद राहायचे दिवसचं नाही आले. नेहमी तिच्या आयुष्यात दुःख, रडणं आणि समजून घेणं हेच होत राहायचं. तृप्ती म्हणजे अदितीची खूप जवळची बाल मैत्रीण त्या दोघींचं खूप जमायचं, ती सगळ शेअर करायची कधी दोघींनी भांडण नव्हती केली तिसऱ्या व्यक्तीमुळे, ना कधीच पैसे वरून कधीचं त्यांची मैत्री नव्हती. आज तो दिवस आला होता जेव्हा दोघी कामाला जायला लागल्या होत्या अदिती ऑफिस मध्य