कोण? - 13

  • 4.4k
  • 2.8k

भाग – १३मग ती मुलगी पुढे म्हणाली, “ त्यांनी माझे कागदपत्र त्यांचाकडे ठेवून घेतले आणि ते म्हणाले, कि दिवस सरत्या शेवटी जेव्हा सगळ्या मुली जातील तेव्हा आम्ही तुला आमचा निर्णय कळवू तोपर्यत तू बाहेर प्रतीक्षा कर आम्ही तुला जेव्हा आत बोलावू तेव्हा तू ये.” हे ऐकताच दुसरी सुंदर मुलगी मध्येच बोलली, “ अग त्यांनी माझे पण कागदपत्र ठेवून घेतले आणि मला सुद्धा सगळे गेल्यानंतर बोलावले आहे. शिवाय मला तर तुझाप्रमाणे प्रश्न विचारलेच त्यांनी मला त्यांचा समोर वॉक करण्यास सांगितले. सगळी वेळ ते फक्त आणि फक्त माझ्या शरीराकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. त्यांचा त्या नजरी बघून मला तर फारच किळसवाने होत