बाप्पा रावल (कादंबरी) संस्कृती......एखाद्या व्यक्तीसमुहाची प्रवृत्ती, मुल्ये, ध्येये, प्रथा प्रघात इत्यादी सामाईक बाबी यांची एकत्रीत गुंफन. ती गुंफन इस पू १०,००० वर्षापुर्वी गोबुस्तान व अझरबैजानच्या संस्कृतीचा अभ्यास केल्यास दिसून येते. त्याला मानवी ज्ञान, समजूती व वर्तणूक याची जोड दिली आहे. मनुष्यप्राणी व त्याच्या भोवतालचा परीसर मिळून निसर्ग बनतो. भारतीय संस्कृती ही बहूआयामी संस्कृती आहे. ज्यामध्ये भारताचा महान इतिहास, भुगोल आणि विज्ञान दडलेला आहे. ही संस्कृती सिंधू प्रदेशापासून सुरु झाली व त्यात पुढे वैदिक संस्कृतीनं भर टाकली. पुढे ही संस्कृती अधिक विकसीत होत जावून त्यातून बौद्ध, जैन संस्कृत्या विकसीत झाल्या. त्यातच या संस्कृत्यांनी पुढे जावून धर्माचे स्वरुप घेतले. या सर्व संस्कृत्यावर