एकापेक्षा - 6

  • 4.5k
  • 1
  • 2.3k

तर तो दूसरा प्रसंग होता गणेशचा घराशी निगडित, त्यांचा आधी आमचा अवतीभवतीचा परिसर याचाबद्दल थोड़ी माहिती द्यावी लागेल. मला आणि या प्रसंगासाठी हे अति आवश्यक आहे. तर मी जेथे रहायचो तो परिसर आमचा ऑर्डनेन्स फॅक्टरीचा परिसरातील सेक्टर ५ हा होता. तर आमचा क्वार्टर हा आठ ब्लॉकचा होता त्यात पाच नंबर ब्लॉक मध्ये गणेश रहायचा आणि त्याचा शेजारी सहा नंबर ब्लॉक मध्ये मी रहायचो. आमचे क्वार्टर हे एकदम शेवटचे होते आणि आमचा क्वार्टरचा नंतर फार मोठे रिकामे पटांगण होते. आमचा क्वार्टरचा शेजारून एक पायवाट होती जी थेट आमचा क्वार्टरचा मागे आणि फॅक्टरीचा परिसराचा सिमेंला लागुन एक गाव होते. त्या गावाचे नाव