संगीत व गाणं चांगलं निर्माण व्हावं

  • 2.6k
  • 1.1k

संगीत व गाणं चांगलं निर्माण व्हावं? *आज अश्लील गाणे निर्माण होत आहेत. ज्यात जणू स्पर्धाच लागलेली आहे. ज्यात 'चोली के पिछे क्या है' 'छत पे सोया था बहनोई' 'चढ गया उपर रे' 'रुख्मनी रुख्मनी, शादी के बाद क्या क्या हुआ' पासून तर आजच्या 'शिला की जवानी' पर्यंत. खरंच असे गाणे हे परीवारासह ऐकायलाही लाज वाटते व विचार येतो की निर्माण थोड्याशा पैशासाठी का आपलं इमान विकत असावेत. त्यांनी चांगलं गाणं का निर्माण करु नये. असा अंगप्रदर्शनाचा तमाशा त्यांनी का मांडावा? हा विचार करणारा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही.* गाणं.......अतिशय मोलाची गोष्ट. आधीपासूनच गाण्याला फार पसंती आहे. शिवाय गाणं महत्वपुर्ण बाब