किंगमेकरचं कार्य विचारात घ्यावं

  • 2.6k
  • 1.1k

*किंगनं किंगमेकरचं कार्य विचारात घ्यावं?* *पुर्वी किंग जो बनायचा. तो आपल्या जनतेचं कार्य विचारात घ्यायचा. तसे काही अपवाद होतेच. आज मात्र तसं नाही. आजचे बरेच शासनकर्ते शासनकर्ते बनले. परंतु जसे ते शासनकर्ते बनले. तसे ते किंगमेकर भुमिका वठविणाऱ्या जनतेला विसरले व त्यांनी सत्तेवर येताच किंगमेकर असलेल्या जनतेसाठी कार्य केले नाही तर जनतेलाच लुटून अमाप संपत्ती गोळा केली की ज्या संपत्तीचं मोजमापच करता येत नाही.* किंगमेकर........किंगमेकर याचा अर्थ राजा बनविणे किंवा राजाला तयार करणे. राजा बनविण्यात प्रजेचं खास महत्व आहे पुर्वीच्या काळात काही आदिवासी समुदायात राजा बनविण्याची पद्धत ही वेगळीच होती. त्या आदिवासी समुदायात राजा बनवितांना जो कोणी अनोळखी व्यक्ती त्याच्या