किमयागार - 14

  • 1.6k
  • 891

व्यापारी म्हणाला, मला कधी असे वाटलेच नाही की कोणी वाळवंट पार करून पिऱ्यामिड बघायला जाईल. ते दगडाचे ढिगारे आहेत. तुम्ही तसे आपल्या घराच्या मागे बांधू शकता. तुम्ही कधी प्रवासाचे स्वप्न पाहिलेच नाही का? मुलगा म्हणाला, पण इतक्यात एक गिह्राईक आल्याने बोलणे थांबले. दोन दिवसांनी व्यापाऱ्यानी परत शोकेसचा विषय काढला. मला बदल फारसे आवडत नाहीत. आपण काही त्या हसन सारखे श्रीमंत नाही, त्याने एखादी चुक केली तर त्याला फरक पडत नाही पण आपल्याला चुक महागात पडेल. मुलाला वाटले हे दु:खदायक असले तरी खरेच आहे. पण तू शोकेस का करू इच्छितोस?. मला लवकर परत जायचे आहे व मेंढ्या घ्यायच्या आहेत. आपण नशीब