एकापेक्षा - 7

  • 3.7k
  • 1.8k

आता एक तीसरा अधिक रंजक आणि हास्यासपद असा प्रसंग तुम्हाला सांगतो आणि मंग तुमची पुन्हा रजा घेतो. तर हा प्रसंग आहे डालू याचा, गोंधळून जाऊ नका. हा प्रसंग संदीप या मुलाचा आहे ज्याला आम्ही सगळे डालू म्हणून ओळखत होतो. तर मी आधीच सांगितले आहे की माझे वडील हे ऑर्डनेन्स फैक्टरी अम्बाझरी नागपुर येथे कामाला होते तेथील सरकारी कर्मचारी होते. तर माझा बाबांनी एक घर बनवले होते तर आम्हाला तेथे त्या घरात जावे लागले होते रहायला सरकारी क्वार्टर सोडून, तेथे गेले असतांना आम्हाला सहा महिन्यातच जाणवले होते की तो परिसर आमचा राहण्याचासाठी उपयुक्त नाही आहे. कारण की तेथे कसलीच व्यवस्था नव्हती,