मदिराप्राशनाचा अतिरेक नकोच

  • 1.3k
  • 501

मदीराप्राशनाचा अतिरेक नको? *मदीराप्राशन अशी गोष्ट की ती केल्यानंतर आपण काय करतो? कसे बोलतो? कसे वागतो? याचं भान नसते. म्हणूनच मदिरापान करुन नये. कारण त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होतात व अख्खं कुटूंबच देशोधडीला लागत असतं.* मदिराप्राशन...... खरं तर मदिराप्राशन करणं ही ही काही वाईट गोष्ट नाही. कित्येक लोकं मदिराप्राशन करतात. काही छंद म्हणून तर काही सवय म्हणून. काही लोकांना मदिराप्राशनची एवढी सवय असते की ते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मदिराप्राशनच्या तालातच थिरकत असतात. मदिराप्राशन करणाऱ्यांचेही दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की जी मंडळी मदिराप्राशन करतात. ती अजीबात बोलत नाहीत. त्यावरुन त्यांनी मदिराप्राशन केलं की नाही हा विचारच